शिवनेरी हॉस्पिटलच्या २ ऱ्या वर्धापन दिनानिमित्त, आमचे मित्र परिवार, शुभचिंतक आणि रुग्णांना मनःपूर्वक धन्यवाद.

आमच्या शिवनेरी हॉस्पिटलच्या २ ऱ्या वर्धापन दिनानिमित्त, आमचे मित्र परिवार,

मय्यारानी उत्सव समिती जाम रोड यवतमाळ आणि हिंदवी प्रतिष्ठाण ने पटकावला यवतमाळ रामनवमी उत्सव २०२४ चा प्रथम क्रमांक.

मय्यारानी उत्सव समिती जाम रोड यवतमाळ आणि हिंदवी प्रतिष्ठाण ने पटकावला यवतमाळ रामनवमी उत्सव २०२४ चा प्रथम  क्रमांक.

  1. शिवनेरी चिल्ड्रन्स हाॅस्पिटल आणि कार्डीयाक सेंटर यवतमाळ मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
  2. कंबलपोष बाबा उर्स शरीफ, आर्णी येथे दरवर्षीप्रमाणे बालकांची निषुल्क आरोग्य तपासणी
  3. सुभाष क्रीडा मंडळ, यवतमाळ यांच्या तर्फे आयोजीत जिल्हा स्तरीय क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन
  4. आमचे मित्र श्री अनिल भाऊ हमदापुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
  5. जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून आमंत्रीत करण्यात आले होते.
  6. विधवा निराधार ,सेवा वस्ती येथील महिला यांचे करिता दिवाऴी भाउबिज कार्यक्रम
  7. तेजस्विनी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे "दुर्गोत्सव २०२३" साठी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले
  8. स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव प्रसंगी श्रीमती सुर्यकांता तेलगोटे महाविद्यालय येथे ध्वजारोहण करून राष्ट्राला अभिवादन केले.
  9. शिवनेरी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल आणि कार्डियाक सेंटरला १ वर्षे पूर्ण
  10. मी वाडीया हाॅस्पिटलमध्ये Fellowship in Neonatology ची पदवी मिळवली.

About Shivneri Children's Hospital

डॉ. अनिल शेषराव आखरे हे यवतमाळमधील सुप्रसिद्ध व विश्वासू बालरोगतज्ज्ञ असून Shivneri Children Hospital & Cardiac Center चे संचालक आहेत.