सेवा परमो धर्म!

सेवा परमो धर्म! आमच्या बालरुग्णालयात प्रत्येक बाळाच्या उपचारात हाच मंत्र जपला जातो. लहानग्यांच्या वेदना कमी करण्यापासून ते त्यांना सुरक्षित, प्रेमळ आणि वैज्ञानिक पद्धतीने उपचार देण्यापर्यंत—प्रत्येक क्षणी आम्ही निस्वार्थ सेवेला सर्वात मोठं धर्म मानतो. पालकांचा विश्वास जपत, त्यांच्या मुलांच्या आरोग्याचं रक्षण करणं हीच आमच्यासाठी खरी पूजा आणि आमचा सर्वोच्च धर्म आहे.

Image

Why Choose Us?

  • 24×7 Pediatric & Neonatal Support
  • Experienced Neonatologists
  • Child-friendly staff
  • Safe and hygienic environment
  • Advanced NICU Technology

About Shivneri Children's Hospital

डॉ. अनिल शेषराव आखरे हे यवतमाळमधील सुप्रसिद्ध व विश्वासू बालरोगतज्ज्ञ असून Shivneri Children Hospital & Cardiac Center चे संचालक आहेत.