Podar Prep School आणि लोकहीत दुर्गोत्सव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजीत
गरबा उत्सवाला उपस्थीत राहून विजेत्यांना बक्षीस वितरीत करण्याचा योग आला !!
डॉ. अनिल शेषराव आखरे हे यवतमाळमधील सुप्रसिद्ध व विश्वासू बालरोगतज्ज्ञ असून Shivneri Children Hospital & Cardiac Center चे संचालक आहेत.