सर्व शाखेय कुणबी-मराठा समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन गुणगौरव सोहळा

सर्व शाखेय कुणबी-मराठा समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन गुणगौरव सोहळा

सर्व शाखेय कुणबी-मराठा समाज यवतमाळ जिल्हा तर्फे आयोजीत इयता दहावी

आणि बारावीच्या परीक्षेमध्ये नेत्रदिपक यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन गुणगौरव सोहळा बचत भवन,यवतमाळ येथे झाला . यावेळी या कार्यक्रमाला उपस्थीत राहण्याचा योग आला. यावेळी माजी मंत्री श्री राजाभाऊ ठाकरे , श्री बिपीन भाऊ चौधरी , डाॅ योगेश देशमुख , डाॅ प्रशांत गावंडे सर, प्रा आशीष महल्ले सर , श्री सतिष भोयर यांची उपस्थिती होती !!

 

About Shivneri Children's Hospital

डॉ. अनिल शेषराव आखरे हे यवतमाळमधील सुप्रसिद्ध व विश्वासू बालरोगतज्ज्ञ असून Shivneri Children Hospital & Cardiac Center चे संचालक आहेत.