यवतमाळ येथील बालरोग विभागातर्फे स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला.

यवतमाळ येथील बालरोग विभागातर्फे स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , यवतमाळ येथील बालरोग

विभागातर्फे स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी गर्भवती स्त्रियांना मार्गदर्शन करण्याचा योग आला. कार्यक्रमाच्या मुख्य स्थान विभाग प्रमुख डाॅ अजय केशवानी सर ह्यांनी भूषवीले . या कार्यक्रमाला डाॅ हरीष तांबेकर , डॉ ममता डोंपले , मोरे सिस्टर आणि बाभूळकर सिस्टर यांची उपस्थिती होती !!

 

About Shivneri Children's Hospital

डॉ. अनिल शेषराव आखरे हे यवतमाळमधील सुप्रसिद्ध व विश्वासू बालरोगतज्ज्ञ असून Shivneri Children Hospital & Cardiac Center चे संचालक आहेत.